Select Page

राजीव देशपांडे

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९७

१९८९च्या जानेवारी महिन्यात पुण्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कार्यकर्ते, कायदेपंडित, शास्त्रज्ञ, न्यायमूर्ती, कलाकार, साहित्यिक अशा क्षेत्रातील मान्यवर मंडळींना एकत्र करून अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत येणा-या काही वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कृती कार्यक्रम कोणते असावेत व दिशा कोणती असावी यावर सखोल चर्चा करण्यात आली व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९७ – राजीव देशपांडे