Select Page

रज़िया पटेल

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३  

रज़िया पटेल ही सामाजिक चळवळीत सक्रिय झाली त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे तिचे वडील रहीम पटेल यांनी तिच्यावर केलेला मानवतेचा संस्कार. वडील रहीम गुरुजी यांच्यावर गांधीजींच्या आणि साने गुरुजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. विद्यार्थिदशेत त्यांनी विदेशी मालावरच्या बहिष्काराच्या चळवळीत भाग घेतला होता

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे