रावसाहेब कसबे
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९७
महाराष्ट्राला समाज प्रबोधनाच्या चळवळीचा एक दैदीप्यमान असा वारसा लाभलेला आहे. या चळवळीतूनच समाज परिवर्तनासाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक जथा महाराष्ट्रात निर्माण झाला. समाज परिवर्तनासाठी आवश्यक असलेले समाज प्रबोधन ही केवळ वाचाळांची बडबड नव्हे किंवा फैशनेबल क्रांतिकारकांनी व्यवस्थेविरोधी नोंदविलेला वांझोटा विद्रोहही नव्हे, तर ती स्वत:च पत्करलेली एक गंभीर स्वरूपाची जोखीम आहे, याचे भान फार थोड्या कार्यकत्र्यांना असते. ज्यांना हे भान असते, त्यांचे कार्य अविरत चालू असते.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९७ -रावसाहेब कसबे