Select Page

रत्नाकर मतकरी

महाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००६

‘आपलं काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करा. तीच देवाची भक्ती. ते करीत असताना आपण समाजासाठी आहोत हे कधीही विसरू नका. आपल्या कामातच आपला देव पहा.संत गाडगेबाबांनी केलेले आजच्यासामजिक बांधिलकी’चे हे इंटरप्रिटेशन, हे अर्थनिर्णयन, आजही जुना झालेला नाही. नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. सकाळी लेखनाला प्रारंभ करतात आणि आपल्या कामातच सामाजिक बांधिलकी पाहणारे आणि सामाजिक बांधिलकीतच आपले काम पाहणारे जे अगदी मोजकेच साहित्यिक आहेत त्यात रत्नाकर मतकरी अग्रेसर आहेत

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २००६ -रत्नाकर मतकरी