Select Page

संदेश भंडारे

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७ 

संदेश भंडारे ह्यांचे तमाशा : एक रांगडी गंमत हे पुस्तक पाहिल्याबरोबर उचलून हातात घ्यावेसे वाटले ते त्याच्या मुखपृष्ठामुळे. एका मोठ्या जनसमूहाच्या छायाचित्राने पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठही व्यापले होते.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे