Select Page

श्री. संजय संगवई

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कारर – २०००  

६रिव्हर अँड लाईफ’ हे नर्मदा आंदोलनावरील संजयने लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे. अर्पणपत्रिकेतील नावे वाचून नर्मदा आंदोलनाशी ज्यांचा जवळून परिचय आहे, अशांचे डोळे पाणावले नाहीत असे घडणार नाही. नर्मदा आंदोलनाच्या गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात आंदोलनात योगदान केलेल्या परंतु आज हयात नसलेल्या कार्यकर्त्यांच्या स्मृतींना संजयने हे पुस्तक अर्पण केले

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे