
वि. ना. श्रीखंडे
अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार :2011
डॉ. वि. ना. श्रीखंडे
पत्ता – १५८, सर भालचंद्र पथ, हिंदु कॉलनी, दादर, मुंबई ४०० ०१४
संपर्क – ९८२०७६१०५१
डॉ. वि. ना. श्रीखंडे हे नामांकित शल्यविशारद आहेत. स्वादुपिंड व पित्ताशय या पोटातील कठीण शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांमधील यांचे नाव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक अनुभवांचा लेखाजोखा श्रीखंडे यांनी ‘आणि दोन हातांनी’ या आत्मकथनात मांडला आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अंत:स्थ प्रेरणेने व्यंगावर मात करत मिळविलेल्या शल्यचिकित्सा कौशल्याविषयीच्या आठवणी आणि अनुभव सहजसुंदर लेखनशैलीतून डॉ. श्रीखंडे यांनी नेकमेपणाने मांडलेले आहेत.