श्रीनिवास विनायक कुलकर्णी
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००१
१९६०च्या सुमारास लिहू लागलेल्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललित लेखांचे गेल्या चाळीस वर्षांत चार संग्रह बाहेर पडले आहेत. सर्व संग्रह मिळून लेखांची संख्या पन्नास एवढी भरते. तसे हे लेखन मोजकेच म्हटले पाहिजे आणि ते असे मोजके असावे ही आश्चर्याची गोष्ट नाही. अंकातील मुलाखत वाचा…
