Select Page

सुषमा शर्मा

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार – २००५  

सुषमा… एका कर्मयोग्याच्या भूमीतून – अनेक कर्मयोगी जिथे राहिले, राहत आहेत अशी – प्रवास केलेली कार्यकर्ती.सुषमा वरोड्याची. तिचे वडील श्रीधरराव पद्मावार व आई कमलाताई यांनी त्यांच्या चोखाळलेल्या वेगळ्या वाटेमुळे वेगळे संस्कार असणारच!

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे