Select Page

सुरेखा दळवी

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ 

सुरेखा दळवीने ‘श्रमिक क्रांती संघटना’ या नावाने एक मूलभूत, लढाऊ रूप दिले. साक्षरतेचे वर्ग चालू होतेच. सुरेखाने पहिला प्रश्न हातात घेतला तो लग्नगड्यांचा. लग्नासाठी काढलेले कर्ज आदिवासींच्या बोकांडी बसते. जन्मभर त्यातून सुटका नाही. अशा वेठबिगारीची एकक प्रकरणे सुरेखापुढे येऊ लागली.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९८ – सुरेखा दळवी