Select Page

सुरेश शिपूरकर

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३ 

परकीय राज्यकर्त्यांशी संघर्ष करून १९४७ साली भारत स्वतंत्र झाला पण देशापुढील विकासाचे आणि राष्ट्रउभारणीचे प्रश्न गंभीर होते. देशातील घराघरांत, झोपड्या राहुट्यांत, मागासांच्या वाड्या-वस्त्यांत स्वातंत्र्याचा प्रकाश अजून पोहोचला नव्हता.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे