सुरेशचंद्र वारघडे
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००४
अहमदनगर जिल्ह्यात हजारबाराशे वस्तीचं एक गाव आहे. हिरवेबाजार हे त्या गावाचं नाव. पूर्वीच्या शिवशाही आणि निजामशाही यांच्या सीमेवर गाव वसलेलं आहे.