Select Page

उर्मिला पवार

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार-२००४

दलितांची आत्मकथने व स्त्रियांचे आत्मचरित्रात्मक लेखन यामुळे अलीकडच्या काळात आत्मचरित्र या साहित्यप्रकाराला मराठीत नवी व वेगळी परिमाणे लाभलेली आहेत. दलित आत्मकथनाच्या निर्मितीमागील प्रेरणा निव्वळ व्यक्तिकेंद्री नाही, तर ती व्यक्तीइतकीच समूहकेंद्रित आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे