Select Page

वसंत आबाजी डहाके

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००६

कवी, कादंबरीकार तसेच समीक्षक म्हणून डहाके महाराष्ट्राला परिचित आहेत. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’,’शुन:शेप’, ‘टेररिस्ट ऑफ द स्पिरिट'(अनुवाद: रणजित होस्कोटे आणि मंगेश कुलकर्णी), ‘चित्रलिपी’ हे त्यांचे कवितासंग्रह आहेत

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे