वीरधवल परब
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७
वीरधवल परब हा कोकणातल्या लहान गावातला कवी आहे. तो लहान गावातला, ग्रामीण भागातला असणं हे काही त्याच्या कवी असण्याचं जादाचं क्वालिफिकेशन नाही. कारण खेडं आणि शहर अशी विभागणी आजच्या काळात नि:संदर्भ ठरत जाणार आहे
