आजचा सुधारक
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९४
नागपूर येथून प्रसिद्ध होणारे ‘आजचा सुधारक’ हे मासिक प्रा. दिनकर देशपांडे यांनी एप्रिल १९९० मध्ये सुरू केले तेव्हा त्याचे नाव ‘नवा सुधारक’ असे होते. नियतकालिक चालविण्याचा प्रा. देशपांडे यांना पूर्वानुभव आहे. १९५३ ते १९७२ पर्यंत त्यांनी शुद्ध तत्त्वचर्चेला वाहिलेले. दर्जेदार इंग्रजी त्रैमासिक स्वत:च्या हिंमतीवर चालविले होते.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ – आजचा सुधारक