Select Page
रंगनाथ पठारे, संगमनेर २०२२

रंगनाथ पठारे, संगमनेर २०२२

साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२२ रंगनाथ पठारे, संगमनेर दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या काथाकार / कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी सातत्याने केलेल्या दर्जेदार लेखनाने मराठी साहित्य विश्वात स्वतःची अशी नाममुद्रा आणि ओळख...