सिम्प्रित सिंग महाराष्ट्र फाउंडेशन युवा पुरस्कार- २००८ सिम्प्रित पंजाबमधील पतियाळाचा.त्याचे मध्यमवर्गीय कुटुंब. वडील शिक्षक. अन्य सामान्यांप्रमाणे त्याच्या आई-वडिलांनी त्याने इंजिनिअर किंवा सनदी नोकर व्हावे, अशीच आकांक्षा सिम्प्रितमध्ये जोपासली. अंकातील मुलाखत...
सुरेश खैरनार महाराष्ट्र फाउंडेशन सामाजिक सलोखा- २००८ काही लोकांकडे पाहिल्यानंतर ते गांधीकुळातील असल्याचे आपोआप समजते. खादीचा पेहराव, व्यवहारातील भोळसटपणा आणि कुठेही व कुणाशीही वाद घालून पंगा घेण्याची शिरशिरी याचे मिश्रण दिसले की, खुशाल समजून घ्यावे, या व्यक्तीला...
व्यंकाप्पा भोसले महाराष्ट्र फाउंडेशन दलितांचे प्रश्न – २००८ “१९७१ च्या सुमारास भूमिमुक्ती आंदोलनाची सभा कोल्हापुरात घेतली होती. एस. एम. अण्णा पाहुणे होते. मी त्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. खूप कष्ट घेतले होते. कार्यक्रम झाल्यानंतर अण्णांनी माझी पाठ...
अर्जुन कोकाटे महाराष्ट्र फाउंडेशन परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्य- २००७ अर्जुन कोकाटे! राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेलं, समता आंदोलनाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेलं आणि लोकशाही समाजवादाची वाट मळवत अखंड कार्यरत असलेलं बावनकशी व्यक्तिमत्त्व म्हणजे अर्जुन कोकाटे अंकातील...
कुंजबिहारी महाराष्ट्र फाउंडेशन पर्यावरण संरक्षण/संवर्धन – २००७ १९७४ साली बिहारमध्ये भ्रष्टाचारविरोधात तरुण रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे नेतृत्व लोकनायक जयप्रकाश, ज्यांना लोक प्रेमाने जे. पी. म्हणत, करीत होते. आंदोलनाने बिहारच्या सीमा ओलांडल्या होत्या. ते...
Recent Comments