by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
वसंत आबाजी डहाके महाराष्ट्र फाउंडेशन दिलीप वि. चित्रे स्मृति-साहित्य जीवनगौरव सन्मान- २०१९ ‘वसंत आबाजी डहाके’ या कलावंताने स्वत:च्या असण्याचा अर्थ शोधत शोधत आयुष्यभर कविता लिहिली. ‘कविता लिहितो म्हणून मी आहे’- असं ते स्वत:विषयी म्हणतात. आपल्यातल्याच अभिव्यक्तीच्या...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार २०१९- केरळ शास्त्र साहित्य परिषद ‘केरळ शास्त्र साहित्य परिषद’ ही केरळमधील शक्तिशाली स्वयंसेवी संघटना आहे. सध्या या संघटनेचे चाळीस हजार सभासद असून त्यांपैकी दहा हजार स्त्रिया आहेत. भारतात विज्ञान-प्रसाराची एवढी...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन कृतज्ञता पुरस्कार २०१९- राजेंद्र बहाळकर राजेंद्र बहाळकर हे ‘छात्रभारती’चे एक संस्थापक सदस्य असून त्यांनी ‘छात्रभारती’ उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक म्हणून काम केलं आहे. धुळ्यात ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ केंद्रातही कार्यरत होते. सध्या ते हमीद दलवाई...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
महाराष्ट्र फाउंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार २०१९- कृष्णात खोत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरीलेखनाने कृष्णात खोत यांनी कादंबरीकार अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी कृष्णात खोत यांच्या लेखनाला आरंभ झाला आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा ‘गावठाण’,...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०१९- जमीलाबेगम पठाण आंध्रप्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या जमीलाबेगम अठराव्या वर्षी लग्न होऊन मुंबईला आल्या. मेधाताईंच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेया ‘घर बचाओ घर बनाओ’ या आंदोलनात त्या...
Recent Comments