Select Page
श्रीपाद नारायण पेंडसे, १९९६

श्रीपाद नारायण पेंडसे, १९९६

श्रीपाद नारायण पेंडसे महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९६ श्रीपाद नारायण पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक श्रेष्ठ कादंबरीकार आहेत.  मराठी ‘एल्गार’ ही त्यांची पहिली कादंबरी १९४९ मध्ये प्रसिद्ध झाली. तेव्हापासून गेली चार तपे त्यांचे कादंबरीलेखन सातत्याने...