Select Page
Maruti Chitampalli

Maruti Chitampalli

मारुती चितमपल्ली महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००३   मराठी साहित्यात निसर्गाचे अनेकांगी चित्रण झाले आहे. असे चित्रण करणाऱ्या लेखकांत मारुती चितमपल्ली हे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. निसर्गालाही त्याचे असे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तो चैतन्यमय आहे, म्हणून...