by M_fouNDAt0n | Jan 20, 2019
मतीन भोसले सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०१८ : संघर्ष कुठल्या तरी ओसाड माळरानावर चाकर तुरट्याच्या ढोपडीत राहणाऱ्या फासे पारधी समाजातल्या मुलां-मुलींसाठी मतीन भोसले यांनी ‘प्रश्नचिन्ह’ही आश्रमशाळा काढली. मतीन भोसले हे अमरावती जिल्ह्यातले. त्यांच्या या शाळेत सध्या...
by M_fouNDAt0n | Jan 20, 2019
अॅड.निशा शिवूरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार : प्रबोधन २०१८ निशा शिवूरकर हे लोकशाही समाजवादी व स्त्रीवादी चळवळीतील एक आश्वासक नाव आहे. मागील सुमारे 38 वर्षे निशाताई सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपलेकार्य, वक्तृत्व व लेखन यांद्वारे त्यांनी मराठी विचार...
by M_fouNDAt0n | Jan 20, 2019
पंजाबमधील तर्कशील सोसायटी डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१८ महाराष्ट्र फौंडेशन ( अमेरिका ) यांच्या वतीने दिला जाणारा २०१८ चा डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार पंजाबमधील तर्कशीलसोसायटीला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप...
by M_fouNDAt0n | Jan 20, 2019
हरी नरके वैचारिक योगदानासाठी विशेष पुरस्कार २०१८ १९९० च्या दशकात फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि संस्थात्मक व शासकीय पातळीवर त्याप्रमाणे निर्णय घडून येणे ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली . त्या प्रक्रियेला...
by M_fouNDAt0n | Jan 20, 2019
आनंदवनसंस्था समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार २०१८ बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ओसाड व सर्व प्रकारचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात , आदिवासींच्या सहवासात आनंदवन या संस्थेची स्थापना केली.त्या घटनेला २०१९ मध्ये ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ...
Recent Comments