Select Page
पु.ल.देशपांडे, १९९९

पु.ल.देशपांडे, १९९९

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र फाउण्डेशन गौरव पुरस्कार १९९९  गेले  वर्षभर, आणि खरे तर त्याही आधी अनेक वर्षे, पी. एल. देशपांडे या व्यक्तीवर आणि त्यांच्या अनेकरूपी कलानिर्मितीवर इतके लिहिले गेले आहे की, त्यात भर घालणे कुणालाही कठीण वाटावे.  त्यांच्यासारखे अनेक पैलू असलेले...