Select Page
श्याम मनोहर, २०१५

श्याम मनोहर, २०१५

श्याम मनोहर साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०१५ कादंबरीकार, नाटककार पत्ता – संपर्क – मो. ९४२१८२९६३५   श्याम मनोहर यांचे संपूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. त्यांच्याबद्दल आसाराम लोमटे ‘लोकसत्ता’मधील एका लेखात म्हणतात, ‘हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव’ (१९८३),...