Select Page

काळुराम दोधडे

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१  

त्याचं नाव काळुराम दोधडे असलं तरी तसे त्याला सारे काळुरामकाका म्हणूनच ओळखतात आणि वय आता ६४ झालं असलं तरी त्याचा उल्लेख ‘अरे काळुराम असाच केला जातो.अर्थात त्यामागं आपुलकी असते मित्रत्वाची भावना असते हे काळुरामकाकालाही माहीत आहे. त्याची त्याबद्दल तशी काही तक्रारही नाही. मोकळ्याढाकळ्या, सभ्यपणाचे तकलादू नियम नसलेल्या आदिवासींचा तो एक रांगडा नायक आहे. भूमिपुत्र आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

 

Skills

Posted on

October 14, 2019

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *