लक्ष्मण गायकवाड
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००३
लेखक आणि कार्यकर्ता अशा दोन भूमिका एकाच वेळी अपरिहार्यपणे स्वीकारणाऱ्या व्यक्तिंमध्ये लक्ष्मण गायकवाड यांचा अंतर्भाव करावा लागतो. गायकवाड हे विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या विमुक्त भटके संघर्ष महासंघा’चे ते व्यवस्थापक-अध्यक्ष म्हणून काम करतात.

Recent Comments