Select Page
शांताराम पंदेरे (औरंगाबाद) २०२२

शांताराम पंदेरे (औरंगाबाद) २०२२

समाजकार्य विशेष पुरस्कार (दलित आणि भूमिहीनांच्या हक्कांसाठी केलेले कार्य) २०२२ शांताराम पंदेरे (औरंगाबाद) एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे औरंगाबादचे ६९ वर्षांचे शांताराम पंदेरे यांची खरी ओळख म्हणजे गेल्या ३५ वर्षापासून दलित, भिल-ठाकर-पारधी...
ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क २०२२

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क २०२२

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार २०२२ ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क हे देशभर पसरलेले चाळीस पेक्षा जास्त लोक विज्ञान संस्थांचे नेटवर्क आहे. AIPSN ने विज्ञान प्रसार आणि...
सुनीता भोसले २०२१

सुनीता भोसले २०२१

महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (अ-पारंपरिक/ वैचारिक) साहित्यकृती : ‘टिपंवणी’ सन्मान २०२१- डॉ. सिसिलिया कार्व्होलो, वसई या वर्षीचा महाराष्ट्र फाउंडेशनचा सामाजिक कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार सुनीता भोसले यांना जाहीर झाला आहे. पारधी समाजात जन्माला आलेल्या सुनीता...
गजानन खातू, २०२०

गजानन खातू, २०२०

महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य जीवनगौरव सन्मान २०२०- गजानन खातू स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मिळण्यासाठीच्या परिवर्तनाच्या चळवळींतील चैतन्यदायी स्रोत म्हणजे गजानन खातू! खातूभाईंच्या सामाजिक कामाची सुरुवात राष्ट्र सेवा दलातून झाली. पुढं खातूभाई ‘अपना बाजार’च्या सहकार...
जतीन देसाई, २०२०

जतीन देसाई, २०२०

महाराष्ट्र फाऊंडेशन विशेष कृतज्ञता पुरस्कार २०२०- जतीन देसाई १९७०च्या अस्वस्थ दशकात जयप्रकाशांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे जतीन देसाई सैनिक झाले. पुढं ते पूर्णवेळ पत्रकार म्हणून काम करू लागले. भारत-पाक संबंध सुधारायचे...