by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार २०२०- किरण येले किरण येले यांच्या ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहाला २०२० सालाकरताचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. किरण यांना साहित्याच्या दुनियेत खरी ओळख मिळाली ती ‘बाईच्या कविता’ या बहुचर्चित कवितासंग्रहामुळे....
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन २०२० – श्याम पेठकर ‘तेरवं’ या दीर्घांकाचे लेखक असणारे श्याम पेठकर पेशाने पत्रकार आहेत. नाटक, कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन असे बहुविध लेखनप्रकार श्याम पेठकर यांनी हाताळले आहेत. रगतपिती’, ‘एक होता माणूस’, ‘बंदी क्रमांक सत्तावन्न त्र्याण्णव’,...
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (अपारंपरिक / वैचारिक) – प्रदीप पुरंदरे प्रदीप पुरंदरे यांची वैचारिक बांधिलकी कायमच पुरोगामी आणि समतावादी राहिलेली आहे. ते दुष्काळमुक्ती, साक्षरता, उजनीधरण, जायकवाडी धरणाचे लाभ-हानी या विषयांवर मुख्यत: काम करत असतात. जायकवाडी...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
वसंत आबाजी डहाके महाराष्ट्र फाउंडेशन दिलीप वि. चित्रे स्मृति-साहित्य जीवनगौरव सन्मान- २०१९ ‘वसंत आबाजी डहाके’ या कलावंताने स्वत:च्या असण्याचा अर्थ शोधत शोधत आयुष्यभर कविता लिहिली. ‘कविता लिहितो म्हणून मी आहे’- असं ते स्वत:विषयी म्हणतात. आपल्यातल्याच अभिव्यक्तीच्या...
by M_fouNDAt0n | Mar 4, 2021
महाराष्ट्र फाउंडेशन ललित ग्रंथ पुरस्कार २०१९- कृष्णात खोत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरीलेखनाने कृष्णात खोत यांनी कादंबरीकार अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी कृष्णात खोत यांच्या लेखनाला आरंभ झाला आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा ‘गावठाण’,...
Recent Comments