डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००० महाराष्ट्रातील मराठी साहित्य, लोकसंस्कृती, दैवते यांचे थोर अभ्यासक आणि अग्रगण्य संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आता आपल्या संशोधन कार्याची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. आजही त्यांचे संशोधनकार्य...
डॉ. स. रा. गाडगीळ महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००० डॉ. स. रा. गाडगीळ यांच्या ‘शोकात्म विश्वरूप दर्शन : जीवन आणि साहित्य’ या ग्रंथाचा आवाका अतिशय व्यापक आहे. केवळ ‘ट्रॅजेडी’ (शोकात्म नाट्यकृती) एवढाच येथील विषय नाही, तर ‘शोकात्म...
नरेंद्र चपळगावकर महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००० न्या. नरेंद्र चपळगावकर हे केवळ कायदेतज्ज्ञच नाहीत तर ते रसिक वाङ्मयाभ्यासकही आहेत. कायद्याची पदवी आणि मराठी वाङ्मयाची स्नातकोत्तर पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत मिळवली. वकिली सुरू करण्यापूर्वी त्यांनी एक...
श्री. संजय संगवई महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कारर – २००० ६रिव्हर अँड लाईफ’ हे नर्मदा आंदोलनावरील संजयने लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे. अर्पणपत्रिकेतील नावे वाचून नर्मदा...
श्री. चिं. धो. आसवले महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००० ही कहाणी आहे या मेघवनातील मेघदूताची! आसवले मामांची! श्री. चिंधू धोंडू आसवले महादेव कोळी आदिवासी जमातीत जन्मले. भीमाशंकर परिसरातील गोठ्याची वाडी इथे लहानाचे मोठे झाले. परंपरागत व्यवसाय शेती...
Recent Comments