by M_fouNDAt0n | Apr 15, 2019
सुरेखा दळवी महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ सुरेखा दळवीने ‘श्रमिक क्रांती संघटना’ या नावाने एक मूलभूत, लढाऊ रूप दिले. साक्षरतेचे वर्ग चालू होतेच. सुरेखाने पहिला प्रश्न हातात घेतला तो लग्नगड्यांचा. लग्नासाठी काढलेले कर्ज आदिवासींच्या बोकांडी बसते....
by M_fouNDAt0n | Apr 15, 2019
हुमायून अब्दुलअली महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ हुमायून अब्दुलअली निसर्ग- अभ्यास-संवर्धनात हरवलेलं हौशी व्यक्तिमत्त्व!ज्येष्ठ सहका-यांकडून ऐकायला मिळतात. जेव्हा हा सच्चा हुमायून अब्दुलअलींचा जन्म १९ मे १९१४ रोजी झाला. आजही वयाच्या ८५व्या वर्षी हुमायून...
by M_fouNDAt0n | Apr 15, 2019
बापूसाहेब म्हेत्री महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ १९७२ च्या दुष्काळाने महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचं यांच्या सामाजिक चळवळीत वेळ मिळेल त्याप्रमाणे जगणं खडतर बनलं होतं. पिण्याचे पाणी, रोजगाराचा सहभागी होऊ लागले. त्यानिमित्ताने सामाजिक चळवळींतील प्रश्न तीव्र झाला...
by M_fouNDAt0n | Apr 15, 2019
जयंत गडकरी महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ सामाजिक विचार प्रबोधन क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल गेली पंचवीस वर्षे सतत वाढत असणारा जमात वाद अन् ‘महाराष्ट्र फाउण्डेशन’चा ‘समाज गौरव पुरस्कार’ यावर्षी । फॅसिस्ट प्रवृत्ती हाच त्यांच्या चिंतेचा आणि...
by M_fouNDAt0n | Apr 15, 2019
निसर्ग मित्र मंडळ महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९८ पाऊलखुणा ८४च्या त्या पक्षी-मित्र संमेलनापासून आजपर्यंत औरंगाबादच्या ‘निसर्ग मित्र मंडळाच्या वाटचालीकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर हे सहज लक्षात येते की, फारसे मनुष्यबळ गाठीशी नसताना आणि कुठूनही आर्थिक मदत मिळत...
Recent Comments