Select Page
राम संपत दोतोंडे, २००१

राम संपत दोतोंडे, २००१

राम संपत दोतोंडे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१   राम दोतोंडे हे नाव दलित कवितेमध्ये खास स्थान मिळविलेले नाव आहे. दलित कवितेत जी विविधता आली त्याला कारणीभूत असलेले जे कवी आहेत त्यात रामचा क्रमांक बराच वरचा लागतो. अतिशय नम्र, दुसऱ्याचं मत समजून घेणारा, मतभेद...
श्रीनिवास विनायक कुलकर्णी, २००१

श्रीनिवास विनायक कुलकर्णी, २००१

श्रीनिवास विनायक कुलकर्णी महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००१   १९६०च्या सुमारास लिहू लागलेल्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललित लेखांचे गेल्या चाळीस वर्षांत चार संग्रह बाहेर पडले आहेत. सर्व संग्रह मिळून लेखांची संख्या पन्नास एवढी भरते. तसे हे लेखन...
बायजा, २००१

बायजा, २००१

‘बायजा’ स्त्रीमुक्तीवादी वैचारिक नियतकालिक – २००१   महाराष्ट्र फाउंडेशन’चा या वर्षीचा पुरस्कार बायजा’ला मिळाला याचा विशेष आनंद वाटला. हे वर्ष ‘बायजा’ मासिकाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे तर आहेच पण जागतिक पातळीवर स्त्रियांच्या...
गंगाधर मोरजे, २००१

गंगाधर मोरजे, २००१

गंगाधर मोरजे विशेष पुरस्कार लोकसाहित्याचे अभ्यासक – २००१   डॉ. गंगाधर नारायण मोरजे यांच्या एकूण लेखनाकडे वरवर जरीं नजर टाकली तरी लक्षात येते की, त्यांचा कल अधिकतर ‘लोकसंबंधी’ आहे. उदा. ‘मराठी लावणी वाङ्मय’, ‘शाहीर वरदी...
भालचंद्र नेमाडे, २००१

भालचंद्र नेमाडे, २००१

भालचंद्र नेमाडे महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००१   कादंबरी. कविता आणि समीक्षा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि मौलिक संवेदनशीलतेचा प्रभावी आविष्कार करून भालचंद्र नेमाड्यांनी मराठी साहित्यात स्वत:चे एक नाणे पाडले आहे. . अंकातील...