by Admin2 | Dec 2, 2019
कोयना जीवन हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००३ ‘कोयना जीवन हक्क संरक्षण संघटनेला आज २००३ चा महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार प्रदान होतो आहे. प्रयोग, संघर्ष यांतून रचनात्मक काम करणाऱ्या या संस्थेचे श्रीकांत...
by Admin2 | Dec 2, 2019
चं. प्र. देशपांडे महाराष्ट्र फाउंडेशन नाट्य पुरस्कार – २००३ जयंत पवार ह्यांनी घेतलेली मुलाखत दोलताशे हे तुमचं लोकप्रिय ठरलेलं पहिलंच नाटक असावं. ह्यापूर्वीची तुमची नाटकं स्पर्धेत वा समांतर रंगभमीवर मर्यादित प्रेक्षकांपुढे झाली. हे नाटक आविष्कारने केलं तरी ते...
by Admin2 | Dec 2, 2019
रा. शं. दातार महाराष्ट्र फाउंडेशन नाट्य पुरस्कार – २००३ “प्रगतीच्या उलट्या पावलांनी प्रचंड वेगाने झेपावत निघालेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शक्तींची ताकद एवढी अनावर आहे की, त्या ओघात पडून धारेला लागणे हेच आपले नशीब आहे असेच सर्वसामान्य माणूस मानू...
by Admin2 | Dec 2, 2019
डॉ. भा. ल. भोळे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३ साहित्याकडे केवळ साहित्य म्हणून न त्याच्या सामाजिक अनुबंधाला प्रत्यक्ष जगण्यातल्या प्रश्नांशी जोडून पाहत, पुरोगामी परिवर्तनवादी आणि बुद्धिनिष्ठ भूमिकेतून डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांनी मराठी साहित्याची...
by Admin2 | Dec 2, 2019
भारत सासणे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३ स्वप्नं सत्यात उतरतात, पण ती उतरवावीही लागतात’ या सूत्राभोवती राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ या कादंबरीतील पात्रजीवन, घटनाप्रसंग आदी घटक गुंफलेले असले तरी तिचा कलात्म विस्तार इतर अनेक सहसंदर्भानी होत...
Recent Comments