by Admin2 | Dec 2, 2019
डॉ. कुमार सप्तर्षी महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३ १९६० नतरचा काळ महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नवजागरणाचा काळ होता. या काळात पुरोगामी चळवळी देशाच्या निरनिराळ्या भागांत व निरनिराळ्या क्षेत्रांत मळ धरू लागल्या होत्या. या चळवळीतून महाराष्ट्रात जे...
by Admin2 | Dec 2, 2019
यशवंत मनोहर महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३ कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ या कवितेने आणि ही कविता ज्या संग्रहात आहे त्या ‘उत्थानगुंफा’ (१९७७) या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाने यशवंत मनोहर...
by Admin2 | Dec 2, 2019
लक्ष्मण गायकवाड महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००३ लेखक आणि कार्यकर्ता अशा दोन भूमिका एकाच वेळी अपरिहार्यपणे स्वीकारणाऱ्या व्यक्तिंमध्ये लक्ष्मण गायकवाड यांचा अंतर्भाव करावा लागतो. गायकवाड हे विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे...
by Admin2 | Nov 30, 2019
भास्कर चदनशिव महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३ एकोणीसशे सत्तरच्या आसपास औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाने अण्णा भाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ J आयोजित केलेल्या कथा लेखनस्पर्धेत भास्कर चंदनशिव यांची मसणवाटा’ कथा पहिलीआली. सुरुवातीच्या काळात...
by Admin2 | Nov 30, 2019
प्राचार्य रा.रं.बोराडे महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३ प्राचार्य रा. रं. बोराडे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील-विशेषत: १९६० नंतरच्या कालखंडातील-एक महत्त्वाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आहे. एक लोकप्रिय, मान्यताप्राप्त ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांनी...
Recent Comments