Select Page
नीतीन रिंढे, २०१९

नीतीन रिंढे, २०१९

महाराष्ट्र फाऊंडेशन अ-पारंपरिक ग्रंथ पुरस्कार २०१९- नीतीन रिंढे नीतीन रिंढे यांची ओळख मुख्यत: ’कवी’ अशी असली तरी ते गंभीर समीक्षेचे गाढे अभ्यासक आहेत. जागतिक पुस्तक संस्कृतीतील ‘पुस्तकांवरील पुस्तकविश्वा’चा धांडोळा घेत राहताना मराठीतली या मार्गावरचीही परंपरा नीट...
शहाजी गडहिरे, २०१९

शहाजी गडहिरे, २०१९

महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार २०१९- शहाजी गडहिरे सोलापूर जिल्ह्यातले शहाजी गडहिरे सुरुवातीला ‘परिवर्तन’ या संस्थेच्या प्रवाहात सामील झाले. कसलेही आग्रही आविर्भाव नसलेल्या संयत-मितभाषी स्वभावाला सांभाळतच शहाजीभाऊंनी भारतातील एका महत्त्वाच्या आर्थिक...
दत्ता पाटील, २०१९

दत्ता पाटील, २०१९

महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं.दातार नाट्य पुरस्कार २०१९- दत्ता पाटील दत्ता यांची ‘सेलिब्रेशन’ आणि ‘ब्लॅकआउट’ यांसारखी नाटकं ही सतत आजूबाजूच्या व्यवस्थेमधल्या फटींबद्दल विधान करताना दिसत असतात. यांचंच चित्रण मध्ये दिसलं. खेड्यात आत्मा असलेल्या त्यांच्या शहरी देहाला सतत तो...
Makarand Sathe

Makarand Sathe

ते पुढे गेले महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००८  ते पुढे गेले’ ह्या नाटकातही जित्याजागत्या वास्तवाशी नाते तोडून त्यावर नाटककाराने भाष्य केले आहे. चार मेलेल्या व्यक्ती मरणोत्तर अवकाशात जगत आहेत अशी इथे कल्पना आहे. ह्या दोन व्यक्ती...
Nira Adarkar Mina Menan

Nira Adarkar Mina Menan

नीरा आडारकर, मीना मेनन महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००८   मुंबईचे गिरणगाव हा आता ऐतिहासिक कालखंड झाल्याचे सर्वच मान्य करतात. आणि तरीही माझ्यासारख्या मुंबईत जन्मलेल्या आणि काही काळ अगदी जवळून गिरणगावाशी संबंध आलेल्या व्यक्तीला या कालखंडाच्या वाचनामुळे...