Select Page
Jaydev Dole

Jaydev Dole

जयदेव डोळे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००८ मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि देशाच्या, मुंबईच्या सुरक्षा यंत्रणांइतकंच स्कॅनिंग झालं ते प्रसारमाध्यमांचं. अर्थात यात मुख्य रोख होता इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर. संपूर्ण तीन दिवसांच्या त्यांच्या प्रक्षेपणावर अनेक...
Asaram Lomte

Asaram Lomte

आसाराम लोमटे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००८  ‘इडा पीडा टळो’ या संग्रहात एकूण सहा कथा आहेत. सर्व कथा आजच्या ग्रामीण वास्तवाचे भीषण भयावह चित्र रेखाटतात. तिसरे अपत्य झाले तर योगायोगाने मिळालेले आपले सरपंचपद धोक्यात येईल म्हणून दोन मुलींचा बाप...
Avinash Salapurikar

Avinash Salapurikar

अविनाश साळापुरीकर महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७  ‘कुठल्याही विरामचिन्हाशिवाय’ हा अविनाश साळापुरीकर यांचा पहिलाच विशेष कवितासंग्रह आहे. चक्षू प्रकाशन, औरंगाबाद यांनी हा कवितासंग्रह २००६ साली प्रकाशित केला आहे अंकातील मुलाखत वाचा…...
Virdhaval Parab

Virdhaval Parab

वीरधवल परब महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७   वीरधवल परब हा कोकणातल्या लहान गावातला कवी आहे. तो लहान गावातला, ग्रामीण भागातला असणं हे काही त्याच्या कवी असण्याचं जादाचं क्वालिफिकेशन नाही. कारण खेडं आणि शहर अशी विभागणी आजच्या काळात नि:संदर्भ ठरत जाणार आहे...
Arun Kale

Arun Kale

अरुण काळे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७ ‘नंतर आलेले लोक’ या अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार देऊन आहे, महाराष्ट्र फाउंडेशनने अत्यंत योग्य अशा कवितेचा गौरव केला आहे. या कवितांची गेल्या वर्षभरात लिखित प्रतिसाद देऊन घेतलेली दखलच या...