Select Page
प्रा. आ. ह. साळुंखे (सातारा) २०२४

प्रा. आ. ह. साळुंखे (सातारा) २०२४

दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२४ – प्रा. आ.ह.साळुंखे, सातारा (दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) आधुनिक काळातील एक महत्त्वाचे साक्षेपी विचारवंत, संशोधक, प्रबोधक आणि व्यासंगी लेखक म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे (१९४३) हे...
विलास शेळके (नाशिक ) २०२४

विलास शेळके (नाशिक ) २०२४

ग्रंथ पुरस्कार (ललित) ‘धरणसुक्त’ (कादंबरी) २०२४ – विलास शेळके, नाशिक (पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) धरणामुळे विस्थापित होणारी माणसं, गावं, यांची शोकांतिका मांडणाऱ्या मराठीमध्ये आजवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. यातल्या...
देबेंद्र सुतार (कटक, ओरिसा) २०२४

देबेंद्र सुतार (कटक, ओरिसा) २०२४

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार सन्मान २०२४ – देबेंद्र सुतार (कटक, ओरिसा) (एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) देबेंद्र सुतार (वय ५० ) हे ओरिसा रॅशनॅलिस्ट सोसायटी (ज.ठ.ड.) या संघटनेचे राज्य सेक्रेटरी आहेत. ते गेली २५ वर्षे पूर्णवेळ...