by M_fouNDAt0n | Mar 20, 2023
रा.शं.दातार नाट्यलेखन पुरस्कार २०२२ संदेश कुलकर्णी, मुंबई नाटक-‘पुनश्च हनिमून’ पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ‘पुनश्च हनिमून’ – कोणत्याही संवेदनशील माणसाला आजच्या काळात पडणारे प्रश्न, त्यांचे तेवढ्याच संवेदनशील मनाने...
by M_fouNDAt0n | Mar 20, 2023
ग्रंथ पुरस्कारः (वैचारिक / अपारंपरिक) २०२२ शरद बाविस्कर, नवी दिल्ली ‘भुरा’ (आत्मकथन) पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ‘भुरा’ या प्रा. शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनाने मराठी साहित्यात अचंबित करणारं यश मिळवलंय. त्यांच्या पहिल्याच पुस्तकानं...
by M_fouNDAt0n | Mar 20, 2023
ग्रंथ पुरस्कार (ललित) २०२२ अनिल साबळे, मंचर- ‘पिवळा पिवळा पाचोळा’ (कथासंग्रह) पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा अनिल साबळेंचा कथासंग्रह त्यांच्या आत्मानुभवामुळे आणि बालकाचे निरागस भावविश्व रेखाटण्यामुळे अत्यंत वजनदार...
by M_fouNDAt0n | Mar 20, 2023
विशेष पुरस्कार २०२२ सोनाली नवांगुळ, कोल्हापूर एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ऑस्कर पिस्टोरिअस हा दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणारा द. आफ्रिकेचा धावपटू. हा ऑस्कर स्वत:च्या शारीरिक अक्षमतेला अंगावरच्या तिळाइतकीच किंमत देतो. या ऑस्करची अगदी...
by M_fouNDAt0n | Mar 20, 2023
वाङ्मयप्रकार पुरस्कार २०२२ राजन गवस, कोल्हापूर- कथा आणि कादंबरी एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ऐंशीच्या दशकात कथा/कादंबरीकार म्हणून राजन गवस पुढे आले. आपल्या स्वतःच्या अशा सर्जनशील दृष्टीने आणि आशय, विषय आणि आविष्काराच्या पद्धतीने त्यांनी...
Recent Comments