by Admin2 | Oct 14, 2019
विजय साठे महाराष्ट्र फाउण्डेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१ आणीबाणी संपल्यावर देशात ठिकठिकाणी युवक विधायक बांधन घेत होते.याच काळात मुंबई विद्यापीठ ‘ग्रज्याएट व्हॉलंटरी स्कीम’ (GVS) राबवत होतं अंकातील मुलाखत वाचा… महाराष्ट्र फाऊंडेशन...
by Admin2 | Oct 14, 2019
एम.बी.शहा महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१ “तम्ही मुरलीधरला निरोप सांगा, माझ्या पुस्तकाचा हिंदी अनवाद तुम्हीच करावयाचा आहे. अनेकांनी मजजवळ हिंदी अनवाद करण्यासाठी ते पुस्तक मागितले पण मुरलीधरच त्याला योग्य न्याय देऊ शकेल असे मला...
by Admin2 | Oct 14, 2019
कुमुद पावडे महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१ समारे त्रेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुमुद सोमकुंवर नावाची अवघी वीस वर्षांची तरुणी ‘बॅचलर ऑफ आर्टस्’ या पदवीची मालकीण होती. महार समाजात जन्माला येण्याचे परिणाम ज्यांना भोगावे लागले...
by Admin2 | Oct 9, 2019
जयप्रकाश वासुदेव सावंत महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१ “तुला एका चांगल्या मित्राची ओळख करून देतो”त्यातल्या ‘चांगल्या’ शब्दावर अधिक जोर देत पाशा पिपळापुरेने जेव्हा जयप्रकाश सावंतची ओळख करून दिली तेव्हा त्या अल्पावधीतही त्याच्या...
by Admin2 | Oct 9, 2019
मुरलीधर पवार महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१ पवारांच्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्षे मार्क्सवादाच्या संदर्भात अभ्यासकांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्यालाही त्यांनी योग्य व समर्पक अशी उत्तरे दिली आहेत. अंकातील मुलाखत वाचा… महाराष्ट्र...
Recent Comments