by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन दिलीप वि. चित्रे स्मृति-साहित्य जीवनगौरव सन्मान २०२०- महेश एलकुंचवार स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे नाटककार म्हणून महेश एलकुंचवार ओळखले जातात. त्यांच्या आत्मस्वरामुळे समकलीन नाटककारांत ते वेगळे उठून दिसतात. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’,...
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य जीवनगौरव सन्मान २०२०- गजानन खातू स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मिळण्यासाठीच्या परिवर्तनाच्या चळवळींतील चैतन्यदायी स्रोत म्हणजे गजानन खातू! खातूभाईंच्या सामाजिक कामाची सुरुवात राष्ट्र सेवा दलातून झाली. पुढं खातूभाई ‘अपना बाजार’च्या सहकार...
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन विशेष कृतज्ञता पुरस्कार २०२०- जतीन देसाई १९७०च्या अस्वस्थ दशकात जयप्रकाशांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे जतीन देसाई सैनिक झाले. पुढं ते पूर्णवेळ पत्रकार म्हणून काम करू लागले. भारत-पाक संबंध सुधारायचे...
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन वाङ्मयप्रकार पुरस्कार – ‘विज्ञानकथा’ २०२० – सुबोध जावडेकर वैज्ञानिक प्रगतीने मानवी जीवन बरंच सुखकर बनवलं हे सर्वमान्य आहे. मात्र आज वैज्ञानिक विकासाने जे गुंते निर्माण केलेत ते विवेकी समाजाच्या लक्षात येऊ लागले आहेत. सुबोध जावडेकरांना तर हे...
by M_fouNDAt0n | Apr 30, 2021
महाराष्ट्र फाऊंडेशन डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति-पुरस्कार २०२०- के. वीरमणी के. वीरमणी यांनी आपल्या जीवनकार्याची सुरुवात ‘द्रविड कळघम’ची (‘डीके’ची) स्थापना करून केली. ’आसरियार’ डॉ. के. वीरमणी यांनी पेरियार यांचा विवेकवादाचा व आत्मसन्मानाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे....
Recent Comments