by M_fouNDAt0n | Nov 18, 2024
रा.शं.दातार नाट्य पुरस्कार २०२४ – वामन पंडित, कणकवली (संपादक, ‘रंगवाचा’) (पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग सात वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’....
by M_fouNDAt0n | Nov 18, 2024
ग्रंथ पुरस्कार (वैचारिक/ अपारंपरिक) माणूस ‘असं का वागतो?’ २०२४ – अंजली चिपलकट्टी, पुणे(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) माणसाच्या (तुमच्या-आमच्या)विचारात आणि प्रत्यक्ष वागण्यात जी तफावत वेळोवेळी दिसून येते, तिच्यासंबंधी अतिशय...
by M_fouNDAt0n | Nov 18, 2024
दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२४ – प्रा. आ.ह.साळुंखे, सातारा (दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) आधुनिक काळातील एक महत्त्वाचे साक्षेपी विचारवंत, संशोधक, प्रबोधक आणि व्यासंगी लेखक म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे (१९४३) हे...
by M_fouNDAt0n | Nov 18, 2024
ग्रंथ पुरस्कार (ललित) ‘धरणसुक्त’ (कादंबरी) २०२४ – विलास शेळके, नाशिक (पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) धरणामुळे विस्थापित होणारी माणसं, गावं, यांची शोकांतिका मांडणाऱ्या मराठीमध्ये आजवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. यातल्या...
by M_fouNDAt0n | Feb 15, 2024
रा.शं. दातार नाट्यसंहिता पुरस्कार एकाकिंका – ‘उकळी’ आणि ‘ऱविवार डायरीज’ २०२३ चैतन्य सरदेशपांडे गेली चार-पाच वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर चैतन्यने सातत्याने लिखाण केलेले आहे त्याची ही दोन नाटके – रविवार डायरीज आणि उकळी – सद्य परिस्थितीमध्ये महत्त्वाची वाटतात....
Recent Comments