Select Page
डॉ. कालिदास शिंदे-२०२३

डॉ. कालिदास शिंदे-२०२३

ग्रंथ पुरस्कार (वैचारिक / अपारंपरिक) आत्मकथन – ‘झोळी’ २०२३ डॉ. कालिदास शिंदे ग्रामीण आणि दलित साहित्याच्याही पुढे जाऊन वंचित आणि उपेक्षित असलेल्या भटक्या आणि विमुक्त जातींचं चित्रण करणाऱ्या साहित्याची निर्मिती होऊ लागली आहे.. ‘झोळी’ या आत्मकथनाच्या रूपानं नाथ...
सतीश तांबे- २०२३

सतीश तांबे- २०२३

ग्रंथ पुरस्कार (ललित) काम तमाम ऍट वाघा बॉर्डर (कथा संग्रह) २०२३ सतीश तांबे आशय, विषय आणि शैली यांच्या अनोख्या आविष्कारातून सतीश तांबे यांनी मराठी कथा विश्वात स्वतःची अशी स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये ‘कथा’ हा हिणकस साहित्य प्रकार आहे अशी...
डॉ. तारा भवाळकर-२०२३

डॉ. तारा भवाळकर-२०२३

साहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा थोडक्यात परिचय दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२३ डॉ. तारा भवाळकर अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि तेच आपले जीवितकार्य (मिशन) मानणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या...
संदेश कुलकर्णी, मुंबई २०२२

संदेश कुलकर्णी, मुंबई २०२२

रा.शं.दातार नाट्यलेखन पुरस्कार २०२२ संदेश कुलकर्णी, मुंबई नाटक-‘पुनश्च हनिमून’ पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ‘पुनश्च हनिमून’ – कोणत्याही संवेदनशील माणसाला आजच्या काळात पडणारे प्रश्न, त्यांचे तेवढ्याच संवेदनशील मनाने...
शरद बाविस्कर, नवी दिल्ली २०२२

शरद बाविस्कर, नवी दिल्ली २०२२

ग्रंथ पुरस्कारः (वैचारिक / अपारंपरिक) २०२२ शरद बाविस्कर, नवी दिल्ली ‘भुरा’ (आत्मकथन) पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे ‘भुरा’ या प्रा. शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनाने मराठी साहित्यात अचंबित करणारं यश मिळवलंय. त्यांच्या पहिल्याच पुस्तकानं...